इतिहास सीकेपी समाजाचा इतिहासही दैदिप्यमान आहे. अगदी आमचे मूळ पुरुष असोत की छत्रपतींच्या विश्वासातले सेनापती किंवा दरबारी मंडळी असोत, किंवा आजच्या काळातली काही उत्तुंग व्यक्तिमत्त्वे असोत, त्यांनी आपल्या कामगिरीने समाजाची मान उंचावेल असंच काम केलंय ! इतिहास इतिहास ...