सी के पी….. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू…..
संख्येने कमी असला तरी हा एक प्रगत समाज. सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेला हा समाज जीवन खऱ्या अर्थाने जगतो… खाऊन-पिऊन !
म्हणूनच आपल्याला चवीने खाणारे पिणारे असं म्हणतात. सीकेपी खाद्यसंस्कृतीची आळख करुन देणारा हा विभाग. इथे आपण अनुभवाल खास सीकेपी पद्धतीने बनवलेल्या पाककृती…
चला तर मग… करुया EXPLORE !