सण-वार सीकेपी मंडळींचे सण-वार अगदी उत्साहात आणि थाटामाटात पार पडतात. लग्नसमारंभ असो की अगदी हळदीकुंकु… सगळे अगदी छान नटूनथटून येणार! चवीने जेवणार… गप्पांचे फड जमवणार…. दिवस सत्कारणी लावणार… ! याच सणांचा आढावा घेतलाय या विभागात…. holi holi ...