प्रा.

Prof. Pramod Ramesh Patil

मी व्यवसायाने प्राध्यापक म्हणून वरिष्ठ महाविद्यालयात (सरदार कालेजात)कार्यरत आहे. संरक्षण आणि सामरिक शास्त्र हा विषय शिकवतो. मला लष्करी/ सामरिक लेख लिखाण होते. दैनिक आपला महाराष्ट्र , दैनिक पोलीस शोध मधिल संपादकीय लेख लिखाण आहे.तसेच विविध राष्ट्रीय पातळीवर शोध निबंध सादर केले आहेत. मला लष्करी/ सामरिक विषयावर लिखाण करायला आवडेल. (लष्करी / सामरिक
मी व्यवसायाने प्राध्यापक असून संरक्षण आणि सामरिक शास्त्र विषय बीए वर्ग शिकवतो.
मराठी वृत्तपत्र लिखाण
दैनिक पोलिसशोध संपादकीय लेख
दैनिक आपला महाराष्ट्र संपादकीय लेख
विविध ठिकाणी शोधनिबंध वाचन)





प्रा. प्रमोद रमेश पाटील