Kaveri Khedekar

शाळा कॉलेज मध्ये असल्यापासून मला वाचनाची खूप आवड होती. हीच आवड पुढे जोपासत असताना मनातले विचार, भवतालात घडत असलेल्या घटना, सुख ,दुःख ,आनंद या मनातल्या भावना कागदावर उमटू लागल्या आणि नकळत लिखाणाची आवड देखील जोपासली गेली. मराठीसृष्टी हे माझ्यासाठी एक उत्तम व्यासपीठ असल्यासारखं वाटतंय. हि संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!!





कावेरी खेडेकर