Mahadev Kashinath Karkhanis
मृत्यू दिनांक: 27 जुन 1968

शिक्षणतज्ज्ञ, बालवाङ्मयकार महादेव काशीनाथ कारखानीस  यांनी शिक्षकांसाठी, अध्यापन सुकर व्हावे यासाठी “शिक्षक आणि शिक्षण”, “अंकगणित कसे शिकवावे”, “व्याकरण कसे शिकवावे” यांसह ज्ञानरंजनपर २० पुस्तके लिहिली होती.

27 जुन 1968 रोजी त्यांचे निधन झाले.





महादेव काशीनाथ कारखानीस




Error, group does not exist! Check your syntax! (ID: 2)