Ganesh Vimal Mahadu Sanap

मी मूळचा संगमनेर तालुक्यातील कऱ्हे या खेडे गावातली रहिवासी असून सध्या नोकरी निमित्त ठाणे येथे रहातो.
मला वाचनाची आवड आहेच त्याच बरोबर लिहिण्याची हि आवड आहे.
मला सामाजिक विषयांवर लिहायला आवडतं.





गणेश महादू सानप