Kedar Gadgil

मी केदार गाडगीळ. स्वामी विवेकानंद व जॉर्ज वाशिंटन कार्व्हर यांच्या जीवनाचा स्वतःवर प्रभाव. शिक्षणाने अभियांत्रिक. सध्या नोकरी सोडून व्यवसाय सुरु. Quality Field मध्ये सल्लागारिता व्यवसाय.

सुप्रसिद्ध ध्येयवादी कादंबरीकार व लघुकथालेखक नारायण हरी आपटे (कोरेगाव) यांचे चरित्र व कराड शहरामधील स्काही ऐतिहासिक प्रसंग वर्णने व चरित्रे.





केदार गाडगीळ