Kunal Pradip Pathade

मी कुणाल प्रदीप पथाडे. मूळ विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात राहणारा. सध्या पुणे येथे जॉब करतो. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे प्रेरित होऊन मी माझ्या लेखनाची सुरुवात केली. माझे पहिले बुक सुद्धा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यातील असामान्य प्रवास मी माझ्या लेखनातून लेखात लिहत असतो.





कुणाल प्रदीप पथाडे