शिक्षणतज्ज्ञ, बालवाङ्मयकार महादेव काशीनाथ कारखानीस यांनी शिक्षकांसाठी, अध्यापन सुकर व्हावे यासाठी “शिक्षक आणि शिक्षण”, “अंकगणित कसे शिकवावे”, “व्याकरण कसे शिकवावे” यांसह ज्ञानरंजनपर २० पुस्तके लिहिली होती.
27 जुन 1968 रोजी त्यांचे निधन झाले.
TS-1
TS - 4
TS - 2
TS- 3
TS - 5
Copyright © ckpworld.com