Omkar Sudhir Prabalkar

माझे नाव ओमकार सुधिर प्रबळकर असे आहे. मी कला शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. मला वाचनाची व लेखनाची आवड आहे. तसेच मी छोट्या छोट्या नाटीका लिहुन गाव, शाळा, विद्यालय सामाजिक संस्था अशा विविध स्तरांवर सादर केल्या आहेत.नाटीकांबरेबरच मी कविता, चरोळ्या, लघुकथा लिहील्या आहेत. सध्या मी भा.द.खेर आणि राजेंद्र खेर यांची दिग्विजय नेपोलियन बोनापार्ट ही कादंबरी वाचत आहे.





ओमकार सुधिर प्रबळकर