प्रा. डॉ.

Prof. Dr Smita Bhuse

मी प्राध्यापक डॉ स्मिता भुसे सारडा कॉलेज अहमदनगर येथे मराठी शिकवते माझे दोन कविता संग्रह प्रकाशित आहे. एक दीर्घ कविता संग्रह प्रकाशित आहे. समीक्षा पुस्तक आहे.उपयोजित मराठी पुस्तक आहे. आणि निबंधाचे पुस्तक येत आहे.लघुकथा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.एकलपात्र लेखन चालू आहे.तसेच चरित्रपर लेखनही सुरू आहे.सर्व विषयावर लिहायला आवडते…
महाराष्ट्रात आत्महत्या प्रमाण वाढते आहे. टिन एजर्स पटकन हा मार्ग निवडतात… त्यांचे प्रश्न किंवा प्रॉब्लेम त्यांच्या पेक्षा मोठे का होतात अथवा आईबाबांना काहीही माहिती नसते यात त्यांच्या कडून कोणत्या बाबी सुटतात यावर माझा दीर्घ कविता संग्रह आहे… आणि टिन एजर्स वाचवण्यासाठी लिहिते आहे





प्रा. डॉ. स्मिता भुसे