msauthors

Vasanti Vasant Vaidya

कथा, कविता, नाटके, कादंबरी, ललित, लेखन,विनोदी लेखन असे सर्व प्रकारचे लिखाण करते. एक कविता संग्रह आणि एक लघु कादंबरी प्रकाशित. संत साहित्य लहान मुलांच्या दृष्टीने गोष्टी रुपात लिखाण सुरू आहे. मटा मैफल कथा स्पर्धेसाठी,अक्षता कथेला 2018 मध्ये प्रथम पारितोषिक.





वासंती वसंत वैद्य




Error, group does not exist! Check your syntax! (ID: 2)